Amritsar | इथे 'प्रसाद' म्हणून दारू दिली जाते | Sakal |

इथे प्रसाद म्हणून दारू दिली जाते
असा देव ज्याला प्रसादाला दारु ठेवतात!
पंजाबच्या अमृतसरमधील बाबा रोड शाह यात्रेला कालपासून सुरुवात झाली आहे. इथे भक्त देवाला प्रसाद म्हणून दारु देतात. आणि या देवाचा प्रसाद म्हणून दारुचंच वाटप केलं जातं.

Devotees offer liquor as ‘Prasad’ at Baba Rode Shah shrine in Amritsar, Punjab

#Punjab #BabaRodeShah #Liquor #Amritsar #Marathinews